Constitution Day of India | भारतीय संविधान दिवस | संविधानाची माहिती आणि इतिहास
2020-12-10 3
भारतामध्ये यंदा 26 नोव्हेंबर दिवशी भारतीय संविधानाचे 70 वे वर्ष साजरे केले जात आहे.आजचा दिवस 'संविधान दिन' सोबतच राष्ट्रीय विधी दिन म्हणून देखील साजरा केला जातो. जाणून घेऊयात भारतीय संविधानाची माहिती आणि इतिहास.